कौशल्यावर आधारित शिक्षण काळाची गरज
EDUCATION
सध्याची परिस्थिती पाहता, कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धती महत्वाची आहे
साध्या सारकरी नौकरी मिळत नाही आहे आणि खाजगी कंपनीमध्ये नोकरी ची हमी राहाली नाही, याला पर्याय म्हणून स्व:चा काहीतरी व्यवसाय किंवा उद्योग असणे गरजेचे आहे आणि त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट आपल्या जवळ पाहिजे ती म्हणजे कौशल्य आणि त्यासाठी प्रॅक्टिकल शिक्षण महत्वाचे आहे
सध्या भारत सरकारने आणि राज्य सरकारने कौशल्यावर आधारित शिक्षणासाठी काही धोरण आखले आहे जसे की skill-india
ज्या मध्ये बेरोजगार युवकांना रोजगरक्षम बनवण्या साठी कमी कालावधीचे प्रशिक्षण दिले जाते ते ही मोफत मध्ये दिले जाते.
PMKK, DDU-GKY(FMS), PMKVY सारखे केंद्र चालू करून युवकांना प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांना जॉब ला लावले जाते ,कोणी जॉब नाही केला तर प्रशिक्षण झाल्यावर मिळालेल्या प्रमाणपत्रा आधारावर तो युवक आपला उद्योग वा व्यवसाय चालू करु शकतो.
Nice
ReplyDeleteGood job
ReplyDelete